March 1, 2024
PC News24
हवामान

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.

राज्यात पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय हवेची स्थिती निर्माण झाल्याने हा मुसळधार बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. आज पुण्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. पर्यटनासाठी कोकण आणि घाटमाथ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.

Related posts

‘मोचा’ चक्रिवादळ दुपारी धडकणार, मुसळधार पाऊस

pcnews24

पुण्यात मान्सून दाखल हलक्या पावसाने सुरुवात

pcnews24

मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट!!

pcnews24

महापालिकेस 4 स्टार मानांकन..हवामान अनुकूलनासाठी उत्तम कामगिरी.

pcnews24

ओव्हरफ्लो! पवना धरणातून ३५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू-नागरिकांना सतर्कतेचा इशारा

pcnews24

राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन;वाचा कुठे येलो अलर्ट आणि कुठे ऑरेंज अलर्ट

pcnews24

Leave a Comment