March 1, 2024
PC News24
सामाजिक

अमित शाह पुण्यात दाखल…

अमित शाह पुण्यात दाखल…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात येणार आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन झाले. मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी शाह आज पुण्यात येणार आहेत. देवी यांचे पार्थिव आज सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील संघाचे कार्यालय मोतीबाग या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related posts

महानगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन..

pcnews24

श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टतर्फे यंदा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तर प्राणप्रतिष्ठा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते

pcnews24

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग;वाचा हवामान विभागाची अपडेट.

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी भरणार भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन,महिलांना सहभागी होण्याचे आवाहन.

pcnews24

उत्कृष्ट,वाङ् मय पुरस्कार आणि लक्षवेधी वाङ् मय पुरस्कार मसाप पिंपरी चिंचवड शाखेतर्फे जाहीर.

pcnews24

सावरकर जयंतीला व्याख्यान,शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे आयोजन

pcnews24

Leave a Comment