February 24, 2024
PC News24
अपघात

बेपत्ता असणाऱ्यांना मृत घोषित करणार!!

बेपत्ता असणाऱ्यांना मृत घोषित करणार!!

रायगड येथील इर्शाळवाडी दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली होती. त्यात 27 मृतदेह मिळाले असून, 57 जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. त्यांचे वाचणे अशक्यप्राय असल्याने त्यांना मृत घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. शासनाकडून मृत घोषणा केल्यानंतर मदतीची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेहांच्या वारसांना 5 लाखांची मदत येत्या 2 दिवसांत केली जाणार आहे

Related posts

काळेवाडी फाटा ब्रिजवर भरधाव दुचाकीस्वाराचा मृत्यू

pcnews24

कोथरुड :‘Royal exit’ची पोस्ट… अन् पोलिसांनी वाचवला एक जीव.

pcnews24

केवळ 35 पैशांत 10 लाखांपर्यंतचा विमा

pcnews24

आनंद ठरला अखेरचा!…समृद्धी महामार्ग अपघातात पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू

pcnews24

भोसरी भागातील लांडगे वस्तीतील दोन चिमुकल्या मुलांवर जीवघेणा हल्ला..भटक्या कुत्र्याची दहशत पुन्हा दहशत

pcnews24

भरधाव बसची दोन्ही चाकं निखळली, नक्की काय घडला प्रकार.

pcnews24

Leave a Comment