February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे:पीएमपीएमएल च्या दोन नवीन बस सेवा ; कोणत्या ते वाचा

पुणे:पीएमपीएमएल च्या दोन नवीन बस सेवा ; कोणत्या ते वाचा

पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या मागणीनुसार आळंदी ते चाकण आंबेठाण चौक व डेक्कन जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर या दोन नव्या मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बसेस उद्या बुधवार (दि.26) पासून गर्दीच्या वेळेत सुरु करण्यात येणार आहे.

बस क्र.364

आळंदी ते चाकण आंबेठाण चौक मार्गे – हनुमानवाडी, एमआयटी शाळा, सुमित कंपनी चाकण फेरीची वेळ – 1 तास 30 मी.

 

बस क्र.226

डेक्कन जिमखाना ते खारावडे म्हसोबा मंदिर मार्गे – अनंतराव पवार कॉलेज, मुकाईवाडी, बोतरवाडी फेरीची वेळ– 4 तास

Related posts

टेस्लाचे अधिकारी येणार भारत दौऱ्यावर

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे किमान 50 टक्के तीन चाकी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे नवे लक्ष्य.

pcnews24

देश : ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा पंतप्रधानाच्या हस्ते शुभारंभ; महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटणार.

pcnews24

मुंबई पुणे मार्गावर सलग तीन दिवस वाहतूक कोंडी;पोलिसांचे उत्तम नियोजन.

pcnews24

ढोल-ताशा वादनाच्या कार्यक्रमामुळे भक्ती-शक्ती चौकातील वाहतुकीत शनिवारी बदल.

pcnews24

‘फक्त महिला’ हे चिन्हे हटवणार,पुणे मेट्रो स्थानकातील विसंगतीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

pcnews24

Leave a Comment