February 24, 2024
PC News24
ठळक बातम्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांना अखेरचा निरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांना अखेरचा निरोप

मदनदास देवी यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच वयाच्या 81 व्या वर्षी काल बंगळरु येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये 11.50 वा.अंत्यसंस्कार करण्यात आले. मोतीबाग येथून मदनदास देवी यांची अंत्ययात्रा 11च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत आणल्या नंतर 11.50 वा.विद्युत दाहिनी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी मदनदास देवी यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यातील मोतीबाग येथे सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत,गृहमंत्री अमित शाह,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षजे.पी.नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळीनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Related posts

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लढाऊ विमानात उड्डाण!!!

pcnews24

येडेश्वरी देवीच्या यात्रेहून परतताना यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात.

pcnews24

पुणे:ATS:देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला.

pcnews24

साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या मांडवाला आग;जे पी नड्डा आरतीसाठी आले होते

pcnews24

सुप्रिया आणि सदानंद सुळेंचे अदानीच्या कंपन्यात शेअर्स.

pcnews24

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Admin

Leave a Comment