March 1, 2024
PC News24
वाहतूक

महाराष्ट्र:उद्या १२ ते २  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनी बंद !!

महाराष्ट्र:उद्या १२ ते २  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनी बंद !!

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर असलेल्या वाहिनीवर आडोशी बोगद्याच्या मागे

(दि.23) रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.पण या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान दरड पडलेल्या भागातील दगड व माती काढण्याच्या कामासाठी उद्या (दिनांक 27) पुन्हा या दरडमधील डोंगरावरील अडकलेले दगड पाडण्यासाठी एक्सप्रेस वे वरील मुंबई वाहिनी दुपारी 12 ते 2 यावेळेत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

याआधी सोमवारी दि.24 रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वे ची मुंबई लेन बंद ठेवण्यात आली होती.

Related posts

भरावा लागेल 25 हजारांचा दंड!!अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देताना विचार करावा.

pcnews24

एसटीपी च्या कामाला वेग, उद्योगंत्री उदय सामंत यांच्याबरोबर जिल्ह्यातील संबंधित अधिका-यांची बैठक

pcnews24

पिंपरी चिंचवड:शहरात होत असलेल्या अवजड वाहतुक मार्गात मोठे बदल

pcnews24

पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त जादा बसेसचे विशेष नियोजन.

pcnews24

पुणे : चांदणी चौकातील नव्या उड्डाणपूलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उदघाटन.

pcnews24

मेट्रोला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद-6दिवसात 50लाखांची कमाई.

pcnews24

Leave a Comment