February 24, 2024
PC News24
पिंपरी चिंचवड

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त- महानगर पालिकेची दिरंगाई?

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त- महानगर पालिकेची दिरंगाई?

पिंपरी चिंचवड येथील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. शाळेतील विद्यार्थी तसेच दुचाकी वाहन चालकांच्या अंगावर ही भटकी कुत्री धावून जात असल्याने अपघाताचा धोका संभवतो.तसेच ही भटकी कुत्री अंगावर धावून जात असल्याने जीवाला ही धोका आहे.

पिंपरी चिंचवड परिसरात अनेक नागरिकांचा कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी दाखल करू नये महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. भटक्या कुत्र्यांचा महानगरपालिकेकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Related posts

गणेशोत्सव काळात मेट्रो सेवेची वेळ वाढवली.

pcnews24

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

pcnews24

प्रदुषणाने फेसाळली पवना नदी- महापालिकेचे नदीकडे दुर्लक्ष, मैलाशुद्धीकरण प्रकल्पांचे काम तातडीने होणे अत्यावश्यक- अमोल देशपांडे.

pcnews24

अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले.

pcnews24

विद्युत सुरक्षा पाळा आणि जिवीत हानी टाळा: महानगरपालिका

pcnews24

इंडियन स्वच्छता लीग 2.0 का क्षेत्रीय आरोग्य विभाग.

pcnews24

Leave a Comment