February 24, 2024
PC News24
हवामान

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; खडकवासला धरण 100 टक्के.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; खडकवासला धरण 100 टक्के

पुणेकरांसाठी खूशखबर आली आहे.खडकवासला धरण भरले 100 टक्के भरले आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे.

धरणसाठ्यात झपाट्याने पाणीपातळी वाढत असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70.06 टक्के, तर 20.42 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे. तर, चार धरणापैकी खडकवासला धरण हे 100 टक्के भरले आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला 73.18 टक्के, तर 21.33 टीएमसी इतका पाणीसाठा जमा होता.

आजची धरण स्थिती :

धरण आजचा पाऊस टीएमसी टक्के

खडकवासला. 3 मिमी. 1.97. 100

पानशेत 17 मिमी 7.93 74.49

वरसगाव 17 मिमी 8.65 67.46

टेमघर 30 मिमी 1.87 50.39

Related posts

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह १२ जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा इशारा

pcnews24

मुंबई:पावसाने मुंबईमध्ये विविध ठिकाणी ऐलर्ट!! 

pcnews24

महाराष्ट्र:पुढील तीन दिवस कोकण आणि गोव्याला ‘ऑरेंज अलर्ट’-हवामान खात्याचा अंदाज.

pcnews24

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी;सर्व शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

pcnews24

वाकड (भूमकर चौक) अर्धा तास धो-धो बरसला!!

pcnews24

१० जणांना मृत्यू,मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार.

pcnews24

Leave a Comment