February 24, 2024
PC News24
हवामान

मावळ:पवना धरण 77.80 टक्क्यांवर; गेल्या 24 तासात 115 मिमी पाऊस.

मावळ:पवना धरण 77.80 टक्क्यांवर; गेल्या 24 तासात 115 मिमी पाऊस

पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या 24 तासात 115 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 77.80 टक्यांवर गेला आहे.

धरणातील पाण्याची आजची स्थिती –

* गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 115 मिली मीटर

* 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – 1674 मिली मीटर

* गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस – 1581 मिली मीटर

* धरणातील सध्याचा पाणी साठा – 77.80%

* गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 81.30%

* गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 4.21%

*1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 59.90%

Related posts

मुसळधार! लोणावळा शहरात 24 तासात 273 मिमी विक्रमी पावसाची नोंद.

pcnews24

पुण्याचा पारा उद्या जाणार ४१°च्या पुढे

pcnews24

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

pcnews24

महाराष्ट्र:पुढील तीन दिवस कोकण आणि गोव्याला ‘ऑरेंज अलर्ट’-हवामान खात्याचा अंदाज.

pcnews24

वाकड (भूमकर चौक) अर्धा तास धो-धो बरसला!!

pcnews24

आळंदी येथील भक्ती सोपान पूल पाण्याची पातळी वाढल्याने रहदारीस बंद.

pcnews24

Leave a Comment