February 24, 2024
PC News24
वाहतूक

मेट्रोच्या तिकीट दरात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

मेट्रोच्या तिकीट दरात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते रामवाडी मार्गावरील गरवारे कॉलेज ते रुबी हॉल आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गावर फुगेवडी ते सिव्हील कोर्ट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहेत. विस्तारित मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तिकीटात 30 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा महामेट्रोने केली आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी सर्व प्रवाशांनाही तिकिट दरात 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आणली असून विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त मेट्रोचा वापर करावा यासाठी सवलत देण्यात आली आहे.या उद्घाटनानंतर दुपारी 3 नंतर पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.

Related posts

तळवडे-त्रिवेणीनगर रस्त्यावर वाहनचालक त्रस्त;समस्या सोडविण्याची उद्योजकांची व नागरिकांची मागणी

pcnews24

पिंपरी चिंचवड:खासगी प्रवासी बसेसवर पिंपरी चिंचवड आरटीओ कडून कारवाई…मोहिमे अंतर्गत मोठी दंड वसुली.

pcnews24

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक विस्कळीत

pcnews24

कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; पुणे मुंबई द्रुतगती मार्ग

pcnews24

एसटीपी च्या कामाला वेग, उद्योगंत्री उदय सामंत यांच्याबरोबर जिल्ह्यातील संबंधित अधिका-यांची बैठक

pcnews24

मल्लपुरम – आतापर्यंत 21 मृतदेह सापडले!!

pcnews24

Leave a Comment