February 24, 2024
PC News24
राजकारण

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे नवे शहराध्यक्षपद चेतन गौतम बेंद्रे

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे नवे शहराध्यक्षपद चेतन गौतम बेंद्रे

महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या संघटन विस्तार कार्यक्रमाअंतर्गत पक्षाचे राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटन सचिव अजित फाटके यांनी जिल्हा निहाय नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी श्री. चेतन गौतम बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली.

पक्ष स्थापनेपासून संघटनेत काम करत असताना बेंद्रे यांच्याकडे शहराच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार होता. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड मधील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढत असताना शहरांमध्ये पार्टीचे संघटन मजबूत करून येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांना राजकारणातील स्वच्छ पर्याय देणार असल्याचे चेतन बेंद्रे यांनी सांगितले.

Related posts

धनगर आरक्षण धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा

pcnews24

आम्ही चांगले काम करत आहोत, एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होणार : एकनाथ शिंदे

pcnews24

“शरद पवार एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकले नाही”, दिलीप वळसे- पाटलांची पहिल्यांदाच थेट टीका”

pcnews24

मुंबईत इंडिया आघाडीचा लोगो होणार लाँच.

pcnews24

Thane : ठाण्यातील काही भागात पाणी कपात!

Admin

पुढील 15 दिवसांत ‘हे ‘ सरकार कोसळणार,संजय राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ ….

pcnews24

Leave a Comment