February 24, 2024
PC News24
जिल्हा

असा असेल पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा!!

असा असेल पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्याला येणार आहे. सर्वप्रथम ते दगडूशेठ मंदिरात पूजा करतील. यानंतर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर ते मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करतील. त्यानंतर वेस्ट टू एनर्जी प्लांटचे उद्घाटन करतील आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या 1,280 घरांचे वाटप करतील.

Related posts

शरद पवार यांची डीपीडीसीच्या (पुणे) बैठकीला अनपेक्षितपणे हजेरी

pcnews24

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची जबरदस्त फिल्डींग.

pcnews24

पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंत्याच्या भेटीला Apple CEO.

pcnews24

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Admin

पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई,नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना.

pcnews24

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

Leave a Comment