February 24, 2024
PC News24
गुन्हा

खेड:स्पा सेंटरच्या नावाखाली होतोय वेश्याव्यवसाय; एका व्यक्तीसह महिलेला अटक.

खेड:स्पा सेंटरच्या नावाखाली होतोय वेश्याव्यवसाय; एका व्यक्तीसह महिलेला अटक

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने,स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी एका महिलेसह निखिल गजानन चौधरी (वय 32, रा. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी(दि.29) रात्री मोशी येथील स्पाईन रोड येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला स्पाईन रोड येथे स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून तेथील पीडित महिलांची सुटका केली व महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts

केवळ पाचशे रुपयांसाठी पेव्हर ब्लॉकने मारहाण

pcnews24

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस अलर्ट मोडवर

pcnews24

3,000 रुपयांसाठी कॉम्प्युटर इंजिनियरची हत्या.

pcnews24

वाकड:चार वर्षीय मुलगी गायब आणि अपहरणाचा कॉल

pcnews24

जितेंद्र आव्हाडांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

मावळ:किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला अखेर नाशिकमधून बेड्या ठोकल्या..

pcnews24

Leave a Comment