February 24, 2024
PC News24
धर्म

….तर मिळणार 1लाखांचे बक्षीस’

….तर मिळणार 1लाखांचे बक्षीस’

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूयांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिडे यांच्यावर राज्यभरातून टीका होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.अशातच समता परिषद जालन्याचे माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केलेलं एक विधान चर्चेत आले आहे.

संभाजी भिडे यांच्यावर थेट टीका करताना त्यांनी अजब आव्हान दिले आहे.जर कोणी संभाजी भिडेंच्या मिशा कापल्या तर त्याला 1 लाख रूपये बक्षीस देण्याची घोषणा वाघमारे यांनी केली आहे. तसेच बक्षिसाची रक्कम ओबीसी समाजाकडून वर्गणी काढून देण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

Related posts

महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने चुकीचे पत्र सोशल मीडियावर बाहेर.

pcnews24

मोदींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.

pcnews24

आंतरराष्ट्रीय:स्वत:ला अल्लाचे गुलाम म्हणा, अन्यथा…मलेशियन एअरलाईन्सच्या विमानात धमकी.

pcnews24

पुणे:यंदाच्या गणेशोत्सवा निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाने साजरी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन

pcnews24

Thane : ठाण्यातील काही भागात पाणी कपात!

Admin

Leave a Comment