February 24, 2024
PC News24
कला

धक्कादायक!दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या,कला क्षेत्राची मोठी हानी.

धक्कादायक!दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या,कला क्षेत्राची मोठी हानी

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नितीन चंद्रकांत देसाई 58 वर्षांचे होते.

बालगंधर्व,मंगल पांडे,इश्क, लगान,देवदास सारख्या उत्तमोत्तम सुपरहिट चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केलं होते.आत्महत्येचे कारण अद्यापि अस्पष्ट आहे.

Related posts

साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा सदानंद मोरे यांच्यासह मंडळाचा राजीनामा.

pcnews24

सिंधी भाषिकांसाठी अनोखी कार्यशाळा !!!

pcnews24

‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा, राहुल सोलापूरकर प्रमुख वक्ते.

pcnews24

आगामी आर्थिक वर्षात देशातील गेमिंग इंडस्ट्री तेजीत,”फ्रेमबॉक्स ऍनिमेशन इन्स्टिटयूटमधे“आर्टबॉक्स”चे प्रदर्शन.

pcnews24

मुकुल कला महोत्सव -दिवाळी सकाळ’ मध्ये युवा कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन

pcnews24

संस्कार भारती आणि नटेश्वर नृत्यकला मंदीर आयोजित नृत्य मासिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

pcnews24

Leave a Comment