February 24, 2024
PC News24
हवामान

मावळ:पवना नदीमध्ये आज १४०० क्यूसेक्स विसर्ग;पवना धरण ९२.२७% भरले.

पवना नदीमध्ये आज १४०० क्यूसेक्स विसर्ग;पवना धरण ९२.२७% भरले.

पवना धरण 92.27% भरले आहे त्यामुळे वीज निर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये सकाळी 11:00 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते, की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

Related posts

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग;वाचा हवामान विभागाची अपडेट.

pcnews24

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या महत्वाच्या गाड्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी बंद

pcnews24

वाकड (भूमकर चौक) अर्धा तास धो-धो बरसला!!

pcnews24

राज्याचे पुढील २ ते ३ दिवस पावसाचे, अधिक माहिती साठी वाचा.

pcnews24

पुणे जिल्हा:जोरदार पावसाने पवना धरण ५१ टक्के भरले…पण शहरवासीयांना पाण्याची प्रतिक्षाच.

pcnews24

महाराष्ट्र: पुढील चार दिवस पावसाचे.. राज्यातील काही जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट

pcnews24

Leave a Comment