February 24, 2024
PC News24
राजकारण

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा रविवारी पिंपरी चिंचवड शहरात.

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा रविवारी पिंपरी चिंचवड शहरात.

केंद्रीय पंजीयक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा शुभारंभासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि. 6) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत.केंद्र शासनाच्या एका कार्यक्रमात चिंचवड येथे ते सहभागी होणार आहेत.केंद्रीय पंजीयक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी दुपारी बारा वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. तसेच अमित शहा शुगर फेडरेशनच्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.

यासाठी अमित शहा शनिवारी रात्री पुणे शहरात येणार आहेत. रविवारी चिंचवड येथील कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील. केंद्रीय गृहमंत्री येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्ताची जोरदार तयारी सुरू केली आहे.

Related posts

‘प्रभाग क्र 17,शिवसेना प्रभाग निहाय आढावा बैठक उत्साहात

pcnews24

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत,मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

pcnews24

राजकीय भूकंपाच्या विधानावर प्रकाश आंबेडकर ठाम.

pcnews24

महाराष्ट्र:सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार- राष्ट्रवादी कठोर पाऊल.

pcnews24

अजित पवारांची आज 10 वाजता बैठक !

pcnews24

भाजपची आता एवढ्या राज्यांत सत्ता.

pcnews24

Leave a Comment