February 24, 2024
PC News24
धर्म

अबब… 400 किलो वजनाचे कुलुप!!;राम मंदिरासाठी भक्ताचे अजब योगदान.

अबब… 400 किलो वजनाचे कुलुप!!;राम मंदिरासाठी भक्ताचे अजब योगदान.

अयोध्येतील राममंदिरा साठी सत्य प्रकाश शर्मा या राम भक्ताने एक खास कुलुप बनवले आहे.स्वतःच्या कारागिरीने बनवलेलं हे जगातील सर्वात मोठं कुलुप असल्याचा त्यांचा दावा आहे. हे कुलुप बनवण्यासाठी 2 लाख रुपये खर्च आला आहे. प्रभू रामचंद्रांचा त्यावर फोटो आहे. सत्य प्रकाश शर्मा यांची,श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला हे कुलुप दान देण्याची इच्छा आहे.

स्वतःच्या कारागिरीने बनवलेल्या या कुलुपाचे वजन 400 किलो आहे. ते 10 फूट लांब आणि 4.6 फूट रुंद आहे. सत्य प्रकाश शर्मा यांचा कुलुप बनवण्याचा छोटासा व्यवसाय आहे. घरातूनच ते हा व्यवसाय करतात. लहानपणापासूनच ते हा व्यवसाय करत आहेत. घराबाहेरच्या गल्लीत त्यांनी हे कुलुप ठेवलं आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, “हे कुलूप स्वीकारले जाईल की, नाही? याबद्दल त्यांनी ट्रस्टमधल्या सदस्याशी बोललं पाहिजे” श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला राम भक्त वेगवेगळ्या गोष्टी दान करीत आहेत. जानेवारी 2024 मध्ये राम मंदिर भक्तांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे.

Related posts

मनोज जरांगे यांचे उपोषण मागे;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण मागे घेतले.

pcnews24

RSS पुण्यातील कार्यक्रमाची शिस्तबद्ध आखणी;मोबाईल नेण्यास देखील बंदी

pcnews24

लव जिहादच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा

pcnews24

बार्टी तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संविधानाचा जागर

pcnews24

पिंपरी चिंचवडमध्ये होणार श्रीरामनामाचा भव्य जागर!!

pcnews24

निवृत्तीनाथ पालखीचा पहिला रिंगण सोहळा दातलीत

pcnews24

Leave a Comment