February 24, 2024
PC News24
वाहतूक

मेट्रोला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद-6दिवसात 50लाखांची कमाई.

मेट्रोला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद-6दिवसात 50लाखांची कमाई.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवल्या नंतर पुणे मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळतोय. 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत 2 लाख 63 हजार प्रवाश्यांनी मेट्रोने प्रवास केला आहे. त्यामुळं अवघ्या सहा दिवसांत पुणे मेट्रोची तब्बल 50 लाखांची उलाढाल झालीये. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी तर रविवार सुट्टीच्या दिवशी मेट्रो प्रवासालाच प्रथम पसंती दिली. काल दिवसभरात 96 हजारांहून अधिक जणांनी मेट्रोने प्रवास केला यातून 16 लाख 43 हजार रुपयांची कमाई ही झाली.

वेळेची बचत आणि वाहतूक कोंडीचा होणारा त्रास याकरिता पुणे आणि पिंपरी चिंचवडकर मेट्रोला पसंती देत आहेत.

Related posts

पुणे:रविवारी 12 तासाचा मेगा ब्लॉक, लोकल व इतर एक्सप्रेसच्या एकूण 12 गाड्या रद्द

pcnews24

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर 2 दिवस विशेष ब्लॉक.

pcnews24

Pune, PCMC : मेट्रोच्या १८ स्थानकांपासून शेअर रिक्षाचे मार्ग आणि दर निश्चित.

pcnews24

15 हजारांनी महाग झाली दुचाकी

pcnews24

मल्लपुरम – आतापर्यंत 21 मृतदेह सापडले!!

pcnews24

सरकारची कमाई झाली दुप्पट!!

pcnews24

Leave a Comment