February 24, 2024
PC News24
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड:”१५ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव -सचिन साठे सोशल फाउंडेशनवतीने आयोजन

पिंपरी चिंचवड:”१५ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव -सचिन साठे सोशल फाउंडेशनवतीने आयोजन.

येत्या मंगळवारी 15ऑगस्ट रोजी सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने सकाळी 10 वाजता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते व देवमाणूस मालिकेतील प्रमुख कलाकार किरण गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

संस्थेचे हे 19 वे वर्ष आहे. पिंपळे निलख येथील मनपा शाळेसमोर, मुख्य बस स्टॉप शेजारी सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख सचिन साठे यांनी दिली आहे.

Related posts

महानगरपालिके तर्फे अर्बन स्ट्रीट स्केप (USD)” व रस्ते सुरक्षेबाबत कार्यशाळेबाबत.

pcnews24

पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित झालेल्या भूमिपूत्रांचा प्रश्न सोडविण्यात येईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

pcnews24

पिंपरी चिंचवड शहराचा आज(गुरुवार) संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद-शुक्रवार (दि.६) सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने.

pcnews24

चिंचवड:चालक नसल्याचे कारण नको, प्रसंगी अधिकाऱ्यांनी सरकारी वाहन चालवावे,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना सुनावले.

pcnews24

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

pcnews24

महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांसाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन…

pcnews24

Leave a Comment