November 29, 2023
PC News24
ठळक बातम्या

पिंपरी-चिंचवड शहराला मिळाले आणखी दोन पोलीस उपायुक्त.

पिंपरी-चिंचवड शहराला मिळाले आणखी दोन पोलीस उपायुक्त.

पिंपरी-चिंचवड शहराला एक अपर आयुक्त आणि दोन उपायुक्त या पदांना राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर आता दोन पोलीस उपायुक्तांची बदली पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश राज्य शासनाचे अपर सचिव स्वप्नील बोरसे यांनी दिले आहेत.

युसीटीसी फोर्स वन मुंबई येथे पोलीस अधिक्षक असलेले संदीप डोईफोडे आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे अपर पोलीस अधिक्षक असलेले शिवाजी पवार या दोन अधिकाऱ्यांची पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Related posts

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा “निकाल’ लांबणीवर,सुप्रीम कोर्टातील ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण.

pcnews24

गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का? नागरिकांचा संतत्प सवाल. भर दिवसा पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी(विडिओ सह ).

pcnews24

भोसरी एमआयडीसी मध्ये विनापरवाना झाडे तोडली; कंपनी मालक व ठेकेदारावर गुन्हा.

pcnews24

राहुल गांधींनचा निकाल हायकोर्टाने ठेवला राखून.

pcnews24

आमचं घर आम्हाला परत करा; भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळून पुण्यात ज्येष्ठ दाम्पत्याचं उपोषण

Admin

वाकड भागातील मानकर चौक व कस्पटे वस्ती परिसरात सुमारे पाच तास वीज खंडित

pcnews24

Leave a Comment