March 1, 2024
PC News24
राजकारण

सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट, राष्ट्रीवादीचेच दोन गट आहे…

सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट, राष्ट्रीवादीचेच दोन गट आहे…

अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असे त्या म्हणाल्या. आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सत्तेत आहे. तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे त्या म्हणाल्या.

Related posts

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे नवे शहराध्यक्षपद चेतन गौतम बेंद्रे

pcnews24

गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार मागे !!

pcnews24

‘रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य’ : एच.डी.देवेगौडा.

pcnews24

देश : सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली;सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर;अमित शहा.

pcnews24

आणखी दहा आमदार फुटणार ? चंद्रकांत बावनकुळे.

pcnews24

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा,अजित पवार कार्यक्रम संपताच गैरहजर.

pcnews24

Leave a Comment