November 29, 2023
PC News24
कथाकलापिंपरी चिंचवडसामाजिक

‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा, राहुल सोलापूरकर प्रमुख वक्ते.

‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा, राहुल सोलापूरकर प्रमुख वक्ते.

click the image

सांस्कृतिक वार्तापत्र पुणे निर्मित ‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी व सांस्कृतिक वार्तापत्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडीतील कॅप्टन जी एस कदम सभागृह सावरकर मंडळात उद्या दि.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

Click the image
Click the image

या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर संबोधित करणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के.विश्वनाथन नायर, जागरण पत्रिका आयामाचे अजय तेलंग यांच्यासह अनेकविध मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक वार्तापत्राचे संपादक मिलिंद शेटे व आयोजकांनी केले आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड:ठेकेदारावर फौजदारी कारवाईची मागणी – सचिन काळभोर.

pcnews24

राज्यात आजपासून शुन्य सावली दिवस अनुभवता येईल

pcnews24

महानगरपालिका :वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका- महापालिकेचा अभिनव उपक्रम..

pcnews24

सात्विक,सोज्वळ सौंदर्य काळाच्या पडद्याआड,ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी ९४व्या घेतला अखेरचा श्वास

pcnews24

आदित्य ठाकरे जाणार मथुरा दौऱ्यावर.

pcnews24

तीर्थक्षेत्र देहूगाव उद्या बंद!!

pcnews24

Leave a Comment