March 1, 2024
PC News24
जीवनशैलीतंत्रज्ञानदेश

मेड इन इंडिया आयफोन, लॅपटॉप लवकरच उपलब्ध

मेड इन इंडिया आयफोन, लॅपटॉप लवकरच उपलब्ध.

भारतात लवकरच अँपल चिपचे उत्पादन सुरू होईल. यानंतर मेड इन इंडिया आयफोन आणि लॅपटॉप उपलब्ध होऊ लागतील. गुजरातमध्ये मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या भूमिपूजनाने प्लांटच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा प्लांट टाटा प्रोजेक्ट्सद्वारे बांधला जात आहे. भूमिपूजनानंतर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले – करार झाल्यानंतर काही महिन्यांतच प्लांटचे बांधकाम सुरू झाले. पहिल्या चिप्स डिसेंबर 2024 पर्यंत आणल्या जातील.

Related posts

RBI ची आज महत्त्वाची बैठक

pcnews24

हा आहे नविन मुद्रा लोन चा फसवणूकीचा मेसेज, नक्की वाचा

pcnews24

BSNL ला 89,000 कोटी रुपयांचे पॅकेज

pcnews24

साताऱ्याच्या वैभव भोईटेंना लडाखमधे वीरमरण; आर्मीच्या ट्रक अपघातात ९ जवानांना वीरमरण.

pcnews24

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप!!!

pcnews24

देश:मध्य रेल्वेने फुकट्यां कडून वसूल केला 94 कोटींचा दंड.

pcnews24

Leave a Comment