March 1, 2024
PC News24
अपघातकलान्यायालयसामाजिक

ज्येष्ठ अभिनेत्याला दोन महिन्याची जेल!!

ज्येष्ठ अभिनेत्याला दोन महिन्याची जेल!!

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना मुंबई न्यायालयाने 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर 2018 मध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याचा आणि कारने ऑटोला धडकवल्याचा आरोप आहे. या अपघातात एक तरुण-तरुणी जखमी झाले होते. डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे कोर्टाने अभिनेत्याला शिक्षा सुनावली आहे. या अभिनेत्याने बाजीगर, राजा, इश्क, कहो ना प्यार है आणि सोल्जर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Related posts

‘प्लेस्को दांडिया नाईटस’ मध्ये 10 हजारांपेक्षा अधिक दांडिया प्रेमींनी केली ऑनलाईन नोंदणी -पिंपळे सौदागर येथे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन

pcnews24

सई ताम्हणकर इंडियन_स्वच्छता_लीग २.० मध्ये सहभागी.

pcnews24

ओडिशात 3 गाड्या रुळावरून घसरल्याने 50 पेक्षा जादा ठार, 350 पेक्षा जास्त जखमी

pcnews24

पिंपरी चिंचवडची कन्या बनली महाराष्ट्र क्रिकेट संघाची कर्णधार.

pcnews24

उद्या सिंहगड किल्लावर प्रवेश बंद!!

pcnews24

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुसेसावळी, सातारा येथे दंगल,एकाचा मृत्यू.

pcnews24

Leave a Comment