March 1, 2024
PC News24
जिल्हाजीवनशैलीसामाजिक

पुण्यात चिटकवले इस्त्राईल ध्वजाचे स्टीकर्स.

पुण्यात चिटकवले इस्त्राईल ध्वजाचे स्टीकर्स !!

 

हमास आणि इस्त्राईल यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून युध्द सुरू आहे. अशातच पुण्याच्या कॅम्प परिसरातील कुरेशी मस्जिद ते भोपळे चौकादरम्यान रस्त्यावर इस्राईलच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टीकर चिटकवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याद्वारे दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या हद्दीतही चुडामण तालीम चौक ते भवानी पेठदरम्यान असाच प्रकार घडला आहे.

Related posts

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा,तर मोरया गोसावी देवस्थानासाठी निधी.

pcnews24

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ‘रिअल’ हिरो… पुणे ते लोणावळा बस ड्रायव्हिंगचा व्हिडिओ व्हायरल

pcnews24

सरकारी शाळा ‘कार्पोरेट’ला दत्तक नको- सामान्य नागरिकाचे निवेदन,गरीब,बहुजन समाजातील मुले मोफत हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती ?

pcnews24

चिंचवड:जनता सहकारी बँक चिंचवडगांव शाखा शांतीबन सोसायटी येथे स्थलांतरीत.

pcnews24

“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.

pcnews24

मनोज जरांगे यांचे उपोषण मागे;मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण मागे घेतले.

pcnews24

Leave a Comment