टाटा बनवणार आयफोन!!
अँप्पल कंपनीचा आयफोन तयार करणारी कंपनी विस्ट्रॉन कॉर्प आपला भारतातील बिझनेस टाटा समूहाला विकण्यास तयार झाला आहे. 125 मिलियन डॉलर एवढी किंमत यासाठी टाटा समूह मोजणार आहे. केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे. टाटा समूह 2.5 वर्षात देशांतर्गत आणि जागतिक बाजारासाठी भारतात आयफोन तयार करण्यास सुरुवात करणार आहे. करार पूर्ण होताच आयफोन बनवणारी टाटा पहिली कंपनी ठरणार आहे.