November 29, 2023
PC News24
कलामनोरंजन

सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!!

सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!!

मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुका आता थेट पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. 21 एप्रिल 2024 रोजी सिनेट निवडणूक तर 24 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

Related posts

संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती स्मृती रंग ७५ चित्रप्रदर्शन सांगता समारंभ झपुर्झा कलादालन पुणे येथे संपन्न होणार,राष्ट्रीय अध्यक्ष श्री. वासुदेवजी कामत यांची उपस्थिती.

pcnews24

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

भोसरीतील गायत्री इंग्लिश स्कूलचा आदर्शवत उपक्रम!!

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

मावळ:मराठी चित्रपट अभिनेता रवींद्र महाजनी आढळले मृतावस्थेत.

pcnews24

कोण संजय राऊत ? मी कोणाचे नाव घेतले होते का ? अजित पवारांची प्रतिक्रिया.

pcnews24

Leave a Comment