March 1, 2024
PC News24
गुन्हाजिल्हा

खडक:BREAKING- पुणे हादरले……मध्यरात्री गोळीबार

BREAKING- पुणे हादरले……मध्यरात्री गोळीबार!!

पुण्यात मध्यरात्री भयंकर घटना घडली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला आहे. अनिल साहू असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Advertisement

Advertisement

अनिल साहू गाढ झोपेत असताना एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि घरात शिरुन त्या व्यक्तीने अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. याप्रकरणी आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

पुणे:मोदींच्या दौऱ्यामुळे महत्त्वाचे मार्ग बंद;टिळक पुरस्कार;विकास कार्यक्रमाचे उद्घाटन.

pcnews24

आदिवासी तरुणाच्या ‘त्या ‘ व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी घेतली गंभीर दखल

pcnews24

महाराष्ट्रात दिवसाढवळ्या बंदूकईच्याजोरावर लूट (बघा व्हिडिओ)

pcnews24

काल पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित, समजून घ्या कारणे…

pcnews24

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Admin

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुसेसावळी, सातारा येथे दंगल,एकाचा मृत्यू.

pcnews24

Leave a Comment