देशातील सर्वात मोठे देणगीदार कोण ?देशातील सर्वात मोठे देणगीदार कोण ? कोण आहे हि व्यक्ती, जाणून घ्या.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, EdelGive Hurun India Philanthropy List 2023 नुसार, शिव नाडर 2042 कोटी रुपयांची देणगी देऊन देशातील सर्वात परोपकारी बनले आहेत. विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी एकूण 1774 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून 376 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.