November 29, 2023
PC News24
आरोग्यराजकारणसामाजिक

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका,तातडीने मुंबईत आणण्यात येणार.

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका,तातडीने मुंबईत आणण्यात येणार.

विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांना दुपारच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.

राज्याच्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी फोनवर संवाद झाला. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या.काही वेळातच खडसे यांना मुंबईत आणण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.

Related posts

जुनी सांगवी येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची रहिवाश्यांकडून मागणी.

pcnews24

सरसकट कुणबी दाखले ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही;नारायण राणे यांची रोखठोक भूमिका

pcnews24

ब्रेकिंग न्यूज!! पिंपरी चिंचवड:राहुल कलाटे यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये वर्णी …शिवसेनेत प्रवेश निश्चित

pcnews24

चाकण एमआयडीसीसाठी सक्तीच्या भूसंपादनास शेतकऱ्याचा तीव्र विरोध

pcnews24

देशातील सर्वात मोठे देणगीदार कोण ? कोण आहे हि व्यक्ती, जाणून घ्या.

pcnews24

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय खरगेंनाच्या हातीच.

pcnews24

Leave a Comment