November 29, 2023
PC News24
कलाजिल्हापिंपरी चिंचवडशाळा/महाविद्यालय/शैक्षणिकसामाजिक

मुकुल कला महोत्सव -दिवाळी सकाळ’ मध्ये युवा कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुकुल कला महोत्सव -दिवाळी सकाळ’ मध्ये युवा कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन

कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अरुंधती पटवर्धन यांच्या वतीने युवा कलाकारांसाठी ‘मुकुल कला महोत्सव -दिवाळी सकाळ ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कला महोत्सव 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी (कोथरूड ) येथे होणार आहे.

कला महोत्सवाच्या प्रसंगी ज्येष्ठ नृत्य गुरू डॉ. सुचेता भिडे- चापेकर, सुप्रसिद्ध गायक पुष्कर लेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अरीन तळवलकर( तबला वादन), करण देवगावकर (गायन) हे सहभागी होणार आहेत.

तसेच रसिका गुमास्ते यांच्या शिष्या ओडिसी नृत्य सादर करणार आहेत. नयनतारा पारपिया यांच्या शिष्या कथक सादर करणार आहेत.

सुवर्णा बाग यांच्या शिष्या भरतनाट्यम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

Related posts

लोणावळा : गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा;कायदा, नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू : सत्यसाई कार्तिक.

pcnews24

‘शासन आपल्या दारी’ अभियान शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत सुरू रहाणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

pcnews24

पुण्याचा पारा उद्या जाणार ४१°च्या पुढे

pcnews24

नवीन जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचा निर्णय

pcnews24

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप!!!

pcnews24

… म्हणून साजरा होता ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’

pcnews24

Leave a Comment