February 24, 2024
PC News24
कलादेशमनोरंजन

डॉ.हेडगेवारांच्या भूमिकेत झळकणार शरद पोंक्षे.

डॉ.हेडगेवारांच्या भूमिकेत झळकणार शरद पोंक्षे.

गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर येणाऱ्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेत अभिनेते शरद पोंक्षे दिसणार आहेत. याबाबत पोंक्षेनी सोशल मीडियावर त्यांना दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी पाठवलेले पत्र शेअर केले आहे. यामध्ये हेडगेवार आणि पोंक्षेचा फोटो आहे. हेडगेवारांची भूमिका करायला मिळाली हे माझे भाग्य असल्याचे मत पोंक्षेनी व्यक्त केले.तसेच त्यांनी दिग्दर्शकाचे आभार मानले.

Related posts

देश:’किमती कमी झाल्याने माझ्या बहिणींच्या सुखसोयी वाढतील’

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

देश:मध्य रेल्वेने फुकट्यां कडून वसूल केला 94 कोटींचा दंड.

pcnews24

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी.

pcnews24

मोबाईल हरवला किंवा चोरी झाल्यास आता काळजी नाही, शासनाने केली यासंबंधीची पोर्टल निर्मिती.

pcnews24

शिवाली परब दिसणार नवीन चित्रपटात

pcnews24

Leave a Comment