March 1, 2024
PC News24
कलागुन्हादेशसामाजिक

दिल्ली:डीपफेक व्हिडिओप्रकरणी अधिकारी नियुक्त.

डीपफेक व्हिडिओप्रकरणी अधिकारी नियुक्त.

सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ आणि फोटो रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरुवातीला एक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. अधिकारी एक प्लॅटफॉर्म तयार करतील, जिथे लोकांना तक्रार करता येणार, नंतर एफआयआर दाखल केली जाणार आहे. रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने या प्रकरणी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात खबरदारी नागरिकांना ‘ORS’चे वाटप

pcnews24

उद्या सिंहगड किल्लावर प्रवेश बंद!!

pcnews24

पहा संसदेचे नवीन इमारत (व्हिडिओ सह)

pcnews24

“मेरी लाईफ,मेरा स्वच्छ शहर” उपक्रमा अंतर्गत “RRR केंद्र” स्थापन होणार..

pcnews24

देश:ओळख लपवून लग्न करणाऱ्यांनो,आता तुमची खैर नाही, सरकार झाले सतर्क.

pcnews24

IPL सट्टाबहाद्दरांना हिंजवडी पोलिसांकडून अटक

pcnews24

Leave a Comment