March 1, 2024
PC News24
राजकारणराज्य

राज्य:’मी कोर्टाला शिव्या घातल्या म्हणून भुजबळ बाहेर’.

‘मी कोर्टाला शिव्या घातल्या म्हणून भुजबळ बाहेर’

 

मी कोर्टाला शिव्या घातल्या नसत्या तर छगन भुजबळ हे तुरुंगाबाहेर आले नसते, असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. तसेच भुजबळांनी सोबत येण्याची दिलेली ऑफर त्यांनी धुडकावत मी ओबीसी समाजाचा जनक आहे. तसेच हिंदू-मुस्लीम किंवा ओबीसी विरुध्द मराठा अशा दंगली 6 डिसेंबरनंतर होतील, असा दावा त्यांनी केला आहे. महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Related posts

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या तपासणीची मागणी

pcnews24

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

pcnews24

‘अजित पवार सत्तेतून बाहेर पडा’ बारामतीचा आवाज!!

pcnews24

लाठीमारात जखमी झालेल्यांची मी माफी मागतो -फडणवीस

pcnews24

भारतातून ‘इंडिया’ होणार गायब-विरोधकांना शह देण्यासाठी नवे विधेयक

pcnews24

Leave a Comment