March 1, 2024
PC News24
राजकारणराज्य

राज्य: आमदार अपात्रता प्रकरण; आजची सुनावणी संपली.

आमदार अपात्रता प्रकरण; आजची सुनावणी संपली.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढील आजची सुनावणी संपली. आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांच्याकडून उलटतपासणी घेण्यात आली. ठाकरे गटाने जमा केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप जेठमलानी यांनी केला आहे. तर पुढील चार दिवस ही सुनावणी चालेल. उद्या दुपारी साडेबारा वाजता यावर पुन्हा सुनावणी होईल.

Related posts

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर ‘आपला दवाखाना’

pcnews24

शनिवारी मराठा संघटनांकडून पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन.

pcnews24

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादन,संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन.

pcnews24

शरद पवारांना ठार मारण्याची धमकी प्रकरणात नवी माहिती समोर

pcnews24

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

कुणबी vs मराठा : आता कुणबी समाजाचा एल्गार

pcnews24

Leave a Comment