March 1, 2024
PC News24
आंतरराष्ट्रीयआरोग्यदेशसामाजिक

देश: भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया..

भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया..

चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक वाढला आहे. चीनमधील या नवीन आजाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट झाले आहे. भारतात उत्तराखंड, राजस्थान, हरियाणा,गुजरात, तामिळनाडू व कर्नाटक सरकारांनी स्वतंत्र मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. तसेच रुग्णालये व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना सतर्क केले. त्यांनी आरोग्य व्यावसायिकांना व नागरिकांना श्वासोच्छवासाचे आजार,हंगामी फ्लू इत्यादींपासून सावध राहण्यास सांगितले.

Related posts

भोसरीतील गायत्री इंग्लिश स्कूलचा आदर्शवत उपक्रम!!

pcnews24

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार, यावर राहुल गांधी व शरद पवार यांच्या प्रतिक्रिया.

pcnews24

किल्ले स्वच्छता व संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी : देवेंद्र फडणवीस.

pcnews24

भारत सरकारने १०० रुपयांचे नाणे बनवले असुन,मा.पंतप्रधान या नाणे आज प्रसिद्ध करतील.

pcnews24

४थ्या व ५व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा हरियाणा २०२२-२३ पदक विजेत्या खेळाडूंची बक्षीस रक्कम खात्यावर जमा होणार

pcnews24

तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी होमपीचवर खेळणार, ‘या’ 5 खेळाडूंवर असणार ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी

Admin

Leave a Comment