February 24, 2024
PC News24
देशधर्मराजकारणसामाजिक

मोदींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.

मोदींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.

4 डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात येत आहेत. येथे उतरल्यानंतर पंतप्रधान सर्वात प्रथम राजकोटला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यांनतर ते तारकर्लीला नौसेना दिनाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. किल्ल्याची नव्याने बांधणी केली जात आहे. इथेच महाराजांचा 35 फुटी पुतळा उभारण्यात येत आहे.

Related posts

‘सरकार गरिबांचे पैसे उद्योगपतींना देते’:राहुल गांधी 

pcnews24

पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; तर मुंबईत इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची स्टोरी

pcnews24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केले नवीन ITPO संकुल ‘भारत मंडपम’चे उद्घाटन; 2,700 कोटी रु.खर्चून विकसित केले कन्व्हेन्शन सेंटर.

pcnews24

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत,मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

pcnews24

पिंपरी चिंचवड पुणे येथील फोर्सने मोटर्स ने आणली जबरदस्त कार

pcnews24

भाजपची आता एवढ्या राज्यांत सत्ता.

pcnews24

Leave a Comment