March 1, 2024
PC News24
गुन्हाराजकारणराज्यसामाजिक

मग उद्धव ठाकरेंना अटक होणार का ?

मग उद्धव ठाकरेंना अटक होणार का ?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना नालायक शब्द वापरला. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ज्या प्रमाणे नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, तशीच कारवाई ठाकरे यांच्यावर करता येईल का? यासंबंधी कायदेतज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.

Related posts

‘आयटी’नगरी होते आहे नाइट लाइफ व अवैध धंद्याने बदनाम..पबमुळे रहिवाशांची शांतता होते आहे भंग

pcnews24

पिंपरी चिंचवड, मावळसह तळेगाव येथे अजित पवारांना साथ,तर शरद पवारांनची अवस्था संभ्रमित आणि पुणे?

pcnews24

सुप्रीम कोर्टात कोणकोणत्या याचिका आहेत ? – सत्तासंघर्षाप्रकरणी प्रमुख 4 याचिका कोर्टात दाखल आहेत.११:४० वा.निकाल.

pcnews24

‘अनादि मी अनंत मी’ कार्यक्रमातून सादर झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जयजयकार

pcnews24

लातूरच्या सृष्टीचा सलग 127 तास डान्स

pcnews24

सुषमा अंधारे यांंना कानशिलात,उठाशि गटातील जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी

pcnews24

Leave a Comment