February 24, 2024
PC News24
तंत्रज्ञानदेश

भारताची ताकद वाढणार!!

भारताची ताकद वाढणार!!

भारताच्या संरक्षण खात्याची मोठी ताकद वाढणार आहे. केंद्र सरकारने 97 तेजस फायटर जेट्स, 156 हेलिकॉप्टर्सचा खरेदीला अंतिम मंजुरी दिली आहे. डिफेन्स अॅक्वॅझिशन काऊन्सिल अर्थात संरक्षण अधिग्रहण परिषदेने या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली. ही मेगा डील तब्बल 1.1 लाख कोटी रुपयांची आहे. सध्या हवाई दलाकडे 260 हून अधिक सुखोई 30 एमकेआय फायटर जेट्स आहेत. हवाई दल आणि लष्करासाठी हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली आहे.

Related posts

“हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या सृष्टीने पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक”

pcnews24

विरोधकांच्या टार्गेटवर असलेले माया कोडनानी आणि बाबू बजरंगी निर्दोष; गुजरात दंगलीतील नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका.

pcnews24

चंद्रावरून आला प्रज्ञान रोव्हरचा संदेश.

pcnews24

आमची बांधीलकी जुन्या संसदेशीच- पवार

pcnews24

‘टी टाईम : 50 नॉट आऊट!’

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल

pcnews24

Leave a Comment