February 24, 2024
PC News24
धर्मराजकारणराज्यसामाजिक

‘देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक’.

‘देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक’.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे विधान केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीसांनी कायदा केला. पण, या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा हे प्रकरण अंतिम टप्प्यात होते, तेव्हा हे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री झोपी गेले होते का? असा सवाल त्यांनी केला.

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची अचानक ‘सुखद’ भेट (विडिओ सह )

pcnews24

मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; इंटरनेट बंद तर शाळांना सुट्टी

pcnews24

एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाचे महत्वपूर्ण पाऊल….अधिकृत थांब्यावर नाश्ता ३० रूपयांना मिळणार

pcnews24

आज सकाळी पुण्यात आग लागल्याचे वृत्त 

pcnews24

देश: भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया..

pcnews24

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

pcnews24

Leave a Comment