February 24, 2024
PC News24
देशन्यायव्यवस्था

राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम घोषणांवर बंदी.

राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम घोषणांवर बंदी.

राज्यसभेच्या सभागृहातील सदस्यांसाठी अनेक नवे नियमांची नियमावली जारी केली. त्यानुसार, राज्यसभेत आता जय हिंद, वंदे मातरम घोषणा देता येणार नाहीत. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी केली आहे. कोणताही राज्यसभा खासदार 60 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे. तसेच, संपूर्ण संसद परिसरात धूम्रपानावर बंदी घातली आहे.

Related posts

10 वर्षात 15.31 कोटी कर्ज माफ.

pcnews24

‘मै अटल हू’चा फर्स्ट लूक आला समोर…

pcnews24

२००० रूपये नोटे संदर्भातले आरबीआय तर्फे विविध पर्याय

pcnews24

ग्राहकांना मोबाईल नंबर सक्तीने मागू नका

pcnews24

आदित्य-L1 प्रक्षेपणासाठी पुण्याच्या शास्त्रज्ञांची दहा वर्षांची मेहनत.

pcnews24

गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात तब्बल 2 तास चर्चा.

pcnews24

Leave a Comment