February 24, 2024
PC News24
राजकारणराज्यसामाजिक

मुंबई:राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत त्यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related posts

सिंहगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दोन जण जखमी.

pcnews24

नागपूर मधील श्री.गोपाल कृष्ण मंदिरासाठी वस्त्रसंहिता लागू

pcnews24

मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची वेगाने प्रगती;डॉ. मनमोहन सिंग

pcnews24

‘देश एक संगीत अन् स्वयंसेवक त्याची सरगम’

pcnews24

महाराष्ट्र: ‘निलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेश ऐतिहासिक’

pcnews24

सुप्रिया आणि सदानंद सुळेंचे अदानीच्या कंपन्यात शेअर्स.

pcnews24

Leave a Comment