February 24, 2024
PC News24
देशनिवडणूकराजकारण

4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल.

4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांत नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता उद्या (3 डिसेंबर) चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून हे निकाल समोर यायला सुरुवात होईल. एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे या राज्यांत सत्तांतर होणार का हे उद्या समजणार आहे.

Related posts

देश:भ्रष्टाचार,परिवारवाद आणि तृष्टिकरण यांच्या विरोधात लढायचं आहे; पी एम मोदी.

pcnews24

शरद पवारांचे खळबळजनक विधान,दूटप्पी विधानाने कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत.

pcnews24

विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद.

pcnews24

‘ठाकरेंचा ‘ बदला ‘ तर शिंदेंचा ‘ बदल ‘

pcnews24

देश: सर्वसामान्यांना आरबीआयचा दिलासा;व्याजदर जैसे थे.

pcnews24

भाग १-भाजप आमदार उमा खापरे राज्य पातळी वरील प्रश्‍न मांडण्यात यशस्वी…शहरातील आमदारांचा लक्षवेधीवर ‘लक्ष्यवेध’.

pcnews24

Leave a Comment