February 24, 2024
PC News24
देशनिवडणूकराजकारण

4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल.

4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांत नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता उद्या (3 डिसेंबर) चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून हे निकाल समोर यायला सुरुवात होईल. एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे या राज्यांत सत्तांतर होणार का हे उद्या समजणार आहे.

Related posts

आशियाई अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत भारताला कांस्यपदक

pcnews24

सचिनच्या घरासमोर बच्चू कडू यांचे आंदोलन!!

pcnews24

शरद पवार यांची डीपीडीसीच्या (पुणे) बैठकीला अनपेक्षितपणे हजेरी

pcnews24

आणखी पंधरा दिवस थांबा मग कळेल…

pcnews24

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय, बैठक यावर्षी पुण्यातील स.प.महाविद्यालय परिसरात

pcnews24

पालकमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमाला नाट्यगृह मात्र निम्मे रिकामे.

pcnews24

Leave a Comment