February 24, 2024
PC News24
राजकारणराज्यसामाजिक

जिल्यातील पदे वाटण्यात पैश्याची मागणी,अंधारे पक्ष संपवण्याचे काम करत आहे का?

जिल्यातील पदे वाटण्यात पैश्याची मागणी,अंधारे पक्ष संपवण्याचे काम करत आहे का?

बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या चार पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप करत पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाप्रमुखांच्या निवडीमध्ये 40 लाख रुपये पदाचा रेट ठरवून पदे वाटप केली. अंधारे पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष संपवण्याचे काम करतात, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Related posts

पहा संसदेचे नवीन इमारत (व्हिडिओ सह)

pcnews24

निगडी ते दापोडी रस्त्यांचे सुशोभीकरण पण फेरीवाल्यांच्या व्यवसायाचे काय?

pcnews24

सुरताल संगीत विद्यालयाचा,वार्षिक स्नेहसंमेलन व गुरुपूजन सोहळा उत्साहात संपन्न.

pcnews24

राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन;वाचा कुठे येलो अलर्ट आणि कुठे ऑरेंज अलर्ट

pcnews24

पुण्यात चिटकवले इस्त्राईल ध्वजाचे स्टीकर्स.

pcnews24

लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार ?

pcnews24

Leave a Comment