December 12, 2023
PC News24

Year : pcnews24

1757 पोस्ट - 0 Comments
अपघातजिल्हावाहतूकसामाजिक

पुणे:स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व इतर कामानिमित्ताने शनिवार रविवार लोकल बंद,पहा अधिक माहिती.

pcnews24
पुणे:स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व इतर कामानिमित्ताने शनिवार रविवार लोकल बंद,पहा अधिक माहिती.   पुणे-लोणावळा लोहमार्गावर खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पूर्व नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे...
देशन्यायव्यवस्था

राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम घोषणांवर बंदी.

pcnews24
राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम घोषणांवर बंदी. राज्यसभेच्या सभागृहातील सदस्यांसाठी अनेक नवे नियमांची नियमावली जारी केली. त्यानुसार, राज्यसभेत आता जय हिंद, वंदे मातरम घोषणा देता...
धर्मराजकारणराज्यसामाजिक

‘देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक’.

pcnews24
‘देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक’. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे विधान केले. मराठा समाजाला...
तंत्रज्ञानदेश

भारताची ताकद वाढणार!!

pcnews24
भारताची ताकद वाढणार!! भारताच्या संरक्षण खात्याची मोठी ताकद वाढणार आहे. केंद्र सरकारने 97 तेजस फायटर जेट्स, 156 हेलिकॉप्टर्सचा खरेदीला अंतिम मंजुरी दिली आहे. डिफेन्स अॅक्वॅझिशन...
आरोग्यखेळजीवनशैलीसामाजिक

इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे.अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, पिंपरी चिंचवड मनपा आणि पोलीस आयुक्तालय यांचा रेकॉर्ड ब्रेक उपक्रम.

pcnews24
इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे.अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, पिंपरी चिंचवड मनपा आणि पोलीस आयुक्तालय यांचा रेकॉर्ड...
राज्यवाहतूकसामाजिक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज ब्लॉक!

pcnews24
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज ब्लॉक! मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज (30 नोव्हेंबर) 3 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत हा...
गुन्हाराजकारणराज्यसामाजिक

मग उद्धव ठाकरेंना अटक होणार का ?

pcnews24
मग उद्धव ठाकरेंना अटक होणार का ? उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना नालायक शब्द वापरला. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे....
देशधर्मराजकारणसामाजिक

मोदींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण.

pcnews24
मोदींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण. 4 डिसेंबरला होणाऱ्या नौसेना दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात येत आहेत. येथे उतरल्यानंतर पंतप्रधान सर्वात प्रथम राजकोटला येथे छत्रपती शिवाजी...
आंतरराष्ट्रीयआरोग्यदेशसामाजिक

देश: भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया..

pcnews24
भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया.. चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक वाढला आहे. चीनमधील या नवीन आजाराच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट झाले आहे. भारतात उत्तराखंड,...
राजकारणराज्य

शासन आपल्या दारी योजना फक्त दाखवायलाच आहे का? तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचा नगरपरिषद प्रशासनाला सवाल.

pcnews24
शासन आपल्या दारी योजना फक्त दाखवायलाच आहे का? तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचा नगरपरिषद प्रशासनाला सवाल. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने (Talegaon) दिव्यांग बांधवांना कुठल्याही प्रकारचा मानसिक अथवा...