१० जणांना मृत्यू,मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार.
१० जणांना मृत्यू,मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार. महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट अजूनही संपलेले नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांना वादळी वाऱ्यासह...