अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले.
अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले. आज झालेल्या जोरदार वादळामुळे हिंजवडीतील लक्ष्मी चौक मारुंजी रोडवरील अनाधिकृत असलेले महाकाय होर्डिंग रस्त्यावर कोसळले असून यामध्ये...