Nashik : शाळा आवारात विद्यार्थ्यांचं भांडण, शिक्षकाकडून विद्यार्थ्यास मारहाण, नाशिकमधील घटना
Nashik News : एकीकडे शाळेत विद्यार्थी शिक्षकाचे (School) नाते गुरु शिष्याचे असते. मात्र अलीकडे कधी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना मारहाण होते तर कधी शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण होते....